संत निळोबाराय अभंग

रानीं वनीं – संत निळोबाराय अभंग – १०४७

रानीं वनीं – संत निळोबाराय अभंग – १०४७


रानीं वनीं घरीं दारीं ।
वसतां उच्चारीं हरिनाम ॥१॥
तेणेंचि माया उत्तरोनि घांट ।
पावसी वैकुंठ सहजवृत्ती ॥२॥
नलगे करणें खटाटोप ।
करीं हाचि जप नामाचा ॥३॥
निळा म्हणे होईल ऋणी ।
हा चक्रपाणी तुझा मग ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

रानीं वनीं – संत निळोबाराय अभंग – १०४७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *