संत निळोबाराय अभंग

याचि अनुष्ठानें ध्रुव – संत निळोबाराय अभंग – १०४५

याचि अनुष्ठानें ध्रुव – संत निळोबाराय अभंग – १०४५

याचि अनुष्ठानें ध्रुव आणि प्रल्हाद ।
भोगिताती पद वरिष्ठ तें ॥१॥
जेथें नाहीं होणें निमणें संसारा ।
काळाचा आडदरा अनोळख ॥२॥
शुका नारदासी हाचि नित्य जप ।
जिव्हेसी अलाप हरिनामाचे ॥३॥
निळा म्हणे तेहि झाले हरिच्या ऐसें ।
नाम निजध्यासें महिमा ऐसा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

याचि अनुष्ठानें ध्रुव – संत निळोबाराय अभंग – १०४५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *