भावें पाचारितां – संत निळोबाराय अभंग – १०४२
भावें पाचारितां ।
विठ्ठल नामं आळवितां ॥१॥
येसी धांवत धांवत ।
माउली तूं कृपावत ॥२॥
देसी प्रेम पान्हा ।
मुखी घालूनियां स्तना ॥३॥
निळा म्हणे घेसी ।
तया अंकीं खेळविसी ॥४॥
भावें पाचारितां ।
विठ्ठल नामं आळवितां ॥१॥
येसी धांवत धांवत ।
माउली तूं कृपावत ॥२॥
देसी प्रेम पान्हा ।
मुखी घालूनियां स्तना ॥३॥
निळा म्हणे घेसी ।
तया अंकीं खेळविसी ॥४॥