संत निळोबाराय अभंग

निवैंतरता सर्वांभूतीं – संत निळोबाराय अभंग – १०४०

निवैंतरता सर्वांभूतीं – संत निळोबाराय अभंग – १०४०


निवैंतरता सर्वांभूतीं ।
दया शांति आणि करुणा ॥१॥
केली कृपा नारायणें ।
ऐशीं चिन्हें उमटतां ॥२॥
क्षमा अंगी निर्मत्सर ।
वाणी उच्चार नामाचा ॥३॥
निळा म्हणे नम्रता अंगी ।
मोहत्यागी ममतेच्या ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

निवैंतरता सर्वांभूतीं – संत निळोबाराय अभंग – १०४०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *