संत निळोबाराय अभंग

न कळेचि प्रेम याची – संत निळोबाराय अभंग – १०२४

न कळेचि प्रेम याची – संत निळोबाराय अभंग – १०२४

न कळेचि प्रेम याची गोडी ।
धांवे तांतडी नाम घेतां ॥१॥
भरोनियां मन अंतरी राहे परताचि नोहे जवळुनी ॥२॥
न बिसंबे त्या रानीं वनीं ।
साउली धरुनी चाले सवें ॥३॥
निळा म्हणे पुरवी भुके ।
वागवी भातुकें खांदयावरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न कळेचि प्रेम याची – संत निळोबाराय अभंग – १०२४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *