तेचि धन्य तेचि धन्य द सुकृती जन नरदेही ॥१॥ जिहीं करुनि नामपाठ । भरला घोट व्दैताचा ॥२॥ निरसूनियां ममता माया । कीर्तनें काया प्रक्षळिली ॥३॥ निळा म्हणे अंतर्साक्षी । केला कैं पक्षीं जगाचा ॥४॥