संत निळोबाराय अभंग

जिहीं गाईलें हरिचे नाम – संत निळोबाराय अभंग – १०१८

जिहीं गाईलें हरिचे नाम – संत निळोबाराय अभंग – १०१८

जिहीं गाईलें हरिचे नाम ।
आतळों कर्म नेदी त्यां ॥१॥
जन्म जरा हरुनी व्याधी ।
बैसवी पदीं अपुलीया ॥२॥
ऐसा अगाध मिहिमा याचा ।
वर्णितां वाचा न पुरती ॥३॥
निळा म्हणे स्तवितां संतीं ।
अपार मती वेदांचिये ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जिहीं गाईलें हरिचे नाम – संत निळोबाराय अभंग – १०१८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *