केले सुखी फार – संत निळोबाराय अभंग – १०१५
केले सुखी फार ।
कांही न करिता विचार ॥१॥
कोण याती कैसें कुळ ।
नामें आळवितां कृपाळ ॥२॥
केले वरिष्ठ सकळा ।
प्रेमे देऊनियां गळां ॥३॥
निळा म्हणे वाढविले ।
वैकुंठीं ते सरते केले ॥४॥
केले सुखी फार ।
कांही न करिता विचार ॥१॥
कोण याती कैसें कुळ ।
नामें आळवितां कृपाळ ॥२॥
केले वरिष्ठ सकळा ।
प्रेमे देऊनियां गळां ॥३॥
निळा म्हणे वाढविले ।
वैकुंठीं ते सरते केले ॥४॥