एका हरिच्या नामेंविण ।
कली दुर्गम साधन ॥१॥
म्हणोनियां न येती मना ।
करोत जैसी ज्या भावना ॥२॥
आम्हां हरिभक्तां दुषण ।
छंदे बंद अवलक्षण ॥३॥
निळा नाणूं दृष्टी ।
ऐसी अभगी करंटी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.