आला स्वानुभवा ।
बहुतांसी हा आहे ठावा ॥१॥
उच्चार या हरिनामाचा ।
तरणेपावचि भवसिंधूचा ॥२॥
सांगितला संती ।
प्रतीती पाहोनियां अंती ॥३॥
निळा म्हणे निश्चयाचा ।
सुमगोपाव हा मोक्षाचा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.