संत निळोबाराय अभंग

वदवी असत्याची वाणी – संत निळोबाराय अभंग – ९३४

वदवी असत्याची वाणी – संत निळोबाराय अभंग – ९३४

वदवी असत्याची वाणी ।
माजी निंदेची पुरवणी ॥१॥
जळो जळो त्याचें तोंड ।
पचतें पापाचेंचि कुंड ॥२॥
कुश्चळ सर्वदा अंतरीं ।
इतरांचिया घातावरी ॥३॥
निळा म्हणे भोगील पीडा ।
नर्कवासीं होउनी किडा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वदवी असत्याची वाणी – संत निळोबाराय अभंग – ९३४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *