संत नरहरी सोनार अभंग

पहा दिसतो पदार्थ – संत नरहरी सोनार अभंग

पहा दिसतो पदार्थ – संत नरहरी सोनार अभंग


पहा दिसतो पदार्थ ।
अवघा नाशिवंत व्यर्थ ॥ १ ॥
माया बहुरूपी नटली ।
नवखंडी प्रगटली ॥ २ ॥
प्रपंच हें माया जाळ ।
घातलें भ्रांतीचें पडळ ॥ ३ ॥
उमज पडेना हो कांहीं ।
मस्तक सद्‍गुरूचे पायीं ॥ ४ ॥
सद्‌गुरुनाम हें अमृत ।
नरहरी जपे ह्रदयांत ॥ ५ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *