संत नरहरी सोनार अभंग

नाम फुकाचें फुकाचें – संत नरहरी सोनार अभंग

नाम फुकाचें फुकाचें – संत नरहरी सोनार अभंग


नाम फुकाचें फुकाचें ।
देवा पंढरीरायाचें ॥ १ ॥
नाम अमृत हें सार ।
ह्रदयीं जपा निरंतर ॥ २ ॥
नाम संतांचें माहेर ।
प्रेम सुखाचें आगर ॥ ३ ॥
नाम सर्वांमध्यें सार ।
नरहरी जपे निरंतर ॥ ४ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *