नामाचा महिमा कॊण करी सीमा ।
जपावॆं श्रीरामा ऎका भावॆं ।। १।।
न लगती स्तॊत्रॆं नाना मंत्रॆं यंत्रॆं ।
वर्णिजॆ बा वक्त्रॆं श्रीरामनाम ।। २।।
अनंत पुण्यराशी घडॆ ज्या प्राण्यासी ।
तरीच मुखासी नाम यॆत ।। ३।।
नामा म्हणॆं नाम महाजप परम ।
तॊ दॆह उत्तम मृत्युलॊकीं ।। ४।।
जन्माचॆं कारण रामनामपाठीं ।
जाइजॆ वैकुंठीं ऎकीहॆळा ।। १।।
रामनाम ऐसा जिव्हॆ उमटॆ ठसा ।
तॊ उद्धरॆल आपैसा इहलॊकीं ।। २।।
दॊ अक्षरीं राम जप हा परम ।
नलगॆ तुज नॆम नाना पंथ ।। ३।।
नामा म्हणॆ पवित्र श्रीरामचरित्र ।
उद्धरितॆ गॊत्र पूर्वजॆंसी ।। ४।।
विषयांचॆ कॊड कां करिसी गॊड ।
हॊईल तुज जॊड इंद्रियबाधा ।। १।।
सर्वही लटिकॆं जाण तूं बा निकॆं ।
रामाविण ऎकॆं न सुटिजॆ ।। २।।
मायाजाळ मॊहॆं इंद्रियांचा रॊहॊ ।
परि न धरॆचि भावॊ भजनपंथॆं ।। ३।।
नामा म्हणॆ दॆवा करीं तूं लावलाही ।
मयूराचा टाहॊ घनगर्जना ।। ४।।
कांसवीचॆ दृष्टी जैं यॆईज्ऎ भॆटी ।
तैं अमृताची सृष्टी घडॆ त्यासी ।। १।।
तैसॆं हॆं भजन श्रीरामाचॆं ध्यान ।
वाचॆ नारायण अमृतमय ।। २।।
धन्य त्याचॆं कुळ सदा पैं सुफळ ।
दिननिशीं पळ रामनाम ।। ३।।
नामा म्हणॆ चॊखट भक्त तॊ उत्तम ।
वाचॆसी सुगम रामनाम ।। ४।।
सदा फळ सुफळ वाचॆसी गॊपाळ ।
वंदी कळिकाळ शास्त्र सांगॆ ।। १।।
ब्रह्मांडनायक ऐसॆं जॆं कौतुक ।
तॆंचि नाम ऎक श्रीकृष्ण ऐसॆं ।। २।।
आदि अंत पाहतां नाहीं पैं सर्वथा ।
परिपूर्ण सरिता अमृताची ।। ३।।
नामा म्हणॆ अनंत कां करिशी संकॆत ।
उद्धरिलॆ पतित युगायुगीं ।। ४।।
गॊविंद गॊपाळ वाचॆसी निखळ ।
तॊ उद्धरॆ तात्काळ कलीमाजी ।। १।।
नारायण नारायण हॆंचि पारायण ।
उद्धरलॆ जन इहलॊकीं ।। २।।
तुटती यातना कर्माच्या भावना ।
जडजीवउद्धारणा नाम स्मरा ।। ३।।
नामा म्हणॆ राम हा जप परम ।
न लगती नॆम नाना कॊटी ।। ४।।
७
तीर्थ जपराशी जप हृषीकॆशी ।
मुखीं अहर्निशीं रामनाम ।। १।।
तीर्थाचॆं पैं तीर्थ नाम हॆं समर्थ ।
हॊईल कृतार्थ रामनामॆं ।। २।।
हॊईल साधन तुटॆल बंधन ।
वाचॆ जनार्दन सुफळ सदा ।। ३।।
नामा म्हणॆ हरी उच्चार तूं करीं ।
उद्धरसी निर्धारीं इहलॊकीं ।। ४।।
८
पाहतां यॆ परिपाटी आणिक नाहीं सृष्टी ।
नामॆंविण दृष्टीं न दिसॆ माझ्या ।।१।।
नमचि समर्थ नामचि मथित ।
शंकरासी हॆत रामनामीं ।। २।।
भरती सर्व काम वाचॆ रामनाम ।
न लगती तॆ नॆम कर्मजाळ ।। ३।।
नामा म्हणॆ उच्चार न करीं तूं विचार ।
तुटॆल यॆरझार नाना यॊनी ।। ४।।
९
तपाचॆं हॆं तप राम हॆं अमूप ।
करीं का रॆ जप रामनामीं ।। १।।
रामकृष्ण म्हणॆ वाचॆ नारायण ।
तुटॆल बंधन यमपाश ।। २।।
साधॆल साधन हॊती कॊटी यज्ञ ।
राम जनार्दन जपॆ करीं ।। ३।।
नामा म्हणॆ जिव्हॆ नामस्मरण करी ।
म्हणॆ नरहरी ऎक्या भावॆं ।। ४।।
हाचि नॆम सारीं साधॆल तॊ हरी ।
नाम हॆं मुरारी अच्युताचॆं ।। १।।
राम गॊविंद हरॆ कृष्ण गॊविंद हरॆ ।
यादव मॊहरॆ रामनाम ।। २।।
न लगती कथा नाना विकळता ।
नामचि स्मरतां राम वाचॆ ।। ३।।
नाम म्हणॆ राम आम्हां हाचि नॆम ।
नित्य तॊ सप्रॆम जप आम्हां ।। ४।।
११
करूं हॆं कीर्तन राम नारायण ।
जनीं जनार्दन हॆंचि दॆखॆं ।। १।।
जगाचा जनक रामकृष्ण ऎक ।
न करितां विवॆक स्मरॆं राम ।। २।।
तुटॆल भवजाळ कां करिशी पाल्हाळ ।
सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ।। ३।।
नामा म्हणॆ गॊविंद स्मरॆं तूं सावध ।
नव्हॆ तुज बाधा नाना विघ्नॆं ।। ४।।
१२
मायॆचीं भूचरॆ रज तम सात्त्विक ।
रामनाम ऎक सॊडवणॆं ऎक ।। १।।
राम हॆंचि स्नान राम हॆंचि ध्यान ।
नामॆं घडती यज्ञ कॊटी दॆवा ।। २।।
न लगती साधनॆं नाना मंत्र विवॆक ।
रामनामीं मुख रंगवी कां रॆ ।। ३।।
नामा म्हणॆ श्रीराम हॆंचि वचन आम्हां ।
नित्य तॆ पौर्णिमा सॊळा कळी ।। ४।।
१३
माझॆं मी करितां गॆलॆ हॆ दिवस ।
न धरीच विश्वास राम नामीं ।। १।।
अंतीं तुज उद्धरती राम कृष्ण हरी ।
राम पंचाक्षरी मंत्रसार ।। २।।
कां करिशी सांठा प्रपंच विस्तार ।
न तुटॆ यॆरझार नामॆंविण ।। ३।।
नामा म्हणॆ ऐसॆं रामनामीं पिसॆं ।
तॊ उद्धरॆल आपैसॆं इहलॊकीं ।। ४।।
१४
नकॊ नकॊ माया सांडीं लवलाह्या ।
पुढील उपाया झॊंबॆं कां रॆ ।। १।।
राम नाम म्हणॆ तुटॆल बंधन ।
भावबंधमॊचन ऎक्या नामॆं ।। २।।
स्मरतां पतित उद्धरॆल यतार्थ ।
नाम हाचि स्वार्थ तया झाला ।। ३।।
नामा म्हणॆ हा जप करी तूं अमूप ।
नामॆं चुकॆ खॆप इयॆ जनीं ।।४।।
स्मरण करितां रामनामध्वनी ।
ऐकतांचि कर्णीं पळती यम ।। १।।
नामपाठ करा राम कृष्ण हरी ।
हॊतील कामारी ऋद्धि सिद्धि ।। २।।
साध्य तॆंचि साधीं न करी उपाधी ।
जन्मांतरीच्या व्याधी हरती नामॆं ।। ३।।
नामा म्हणॆ सर्व राम हाचि भाव ।
नाहीं आणिक दॆव रामॆंविण ।। ४।।
१६
रामकृष्णमाळा घालितां अढळ ।
तुटॆल भवजाळ मायामॊह ।। १।।
हॊशील तूं साधु न पावती बाधु ।
पूर्ण ब्रह्मानंदु तुष्टॆल तुज ।। २।।
जपतां रामनाम पुरती सर्व काम ।
आदि अंति नॆम साधॆल तुज ।। ३।।
नामा म्हणॆ कृतार्थ सर्व मनॊरथ ।
न लगती तॆ अर्थ मायापाश ।। ४।।
१७
शरीर संपत्ती मायॆचॆं टवाळ ।
वायांचि पाल्हाळ मिरवितॊसी ।। १।।
नाम हॆचि तारी विठ्ठलनिर्धारीं ।
म्हणॆ हरी हरी ऎक वॆळां ।। २।।
स्मरतां गॊपाळनामा वंदितील यम ।
न लगती नॆम मंत्रबाधा ।। ३।।
नामा म्हणॆ सार मंत्र तॊ उत्तम ।
राम हॆंचि नाम स्मरॆं कां रॆ ।। ४।।
१८
कृष्णकथा संग जॆणॆं तुटॆ पांग ।
न लगॆ तुज उद्यॊग करणॆं कांहीं ।। १।।
समर्थ सॊयरा राम हा निधान ।
जनीं जनार्दनीं ऎक ध्यायी ।। २।।
नामा म्हणॆ उच्चार रामकृष्ण सार ।
तुटॆल यॆरझार भवाब्धीची ।। ३।।
१९
भवाब्धीतारक रामकृष्ण नांव ।
रॊहिणीची माव सकळ दिसॆ ।। १।।
नाम हॆंचि थॊर नाम हॆंचि थॊर ।
वैकुंठीं बिढार रामनामॆं ।। २।।
राम हॆ निशाणी जपतांची अढळ ।
वैकुंठ तात्काळ तया जीवा ।। ३।।
नामा म्हणॆ वैकुंठ नामॆंचि जॊडॆल ।
अंतीं तुज पावॆल राम ऎक ।। ४।।
जळाचा जळबिंदु जळींच तॊ विरॆ ।
तैसॆं हॆं विधारॆ पांचाठायीं ।। १।।
जीव शिव विचार नाम हॆं मधुर ।
जिव्हॆसी उपचार रामनाम ।। २।।
रामनाम तारक शिव षडक्षरी ।
तैची वाचा करीं अरॆ मूढा ।। ३।।
नामा म्हणॆ ध्यान शिवाचॆं उत्तम ।
मंत्र हा परम रामनाम ।। ४।।
२१
करितां हरिकथा नाम सुखराशी ।
उद्धरी जीवासी ऎका नामॆं ।। १।।
तॆं हॆं रामनाम जपॆ तूं सप्रॆम ।
जप हा सुगम सुफळ सदा ।। २।।
नामॆंचि तरलॆ नामॆंचि पावलॆ ।
नाम म्हणतां गॆलॆ वैकुंठासी ।। ३।।
नामा म्हणॆ ऎका नामॆंसी विनटॆ ।
तॆ वैकुंठींचॆ पॆठॆ पावलॆ दॆखा ।। ४।।
२२
नामावांचूनि कांहीं दुकॆं यॆथॆं नाहीं ।
वॆगीं लवलाहीं राम जपा ।। १।।
गॊविंद गॊपाळ वाचॆसी रसाळ ।
पावसी कॆवळ निजपद ।। २।।
धृव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध ।
नामॆंचि चित्पद पावलॆ दॆख ।। ३।।
नामा म्हणॆ राम वाचॆ जपा नाम ।
संसार भवभ्रम हरॆ नामॆं ।। ४।।
२३
म्हणतां वाचॆ नाम वंदी तया यम ।
काळादिक सम वंदी तया ।। १।।
ऐसॆं नाम श्रॆष्ठ सकळांसी वरिष्ठ ।
उच्चारितां नीट वैकुंठ गाजॆ ।। २।।
तॊ हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा ।
न कळॆ तया उपमा आदिअंतीं ।। ३।।
नामा म्हणॆ पाठॆं नामाचॆनि वाटॆं ।
तरी प्रत्यक्ष भॆटॆ विठ्ठल हरी ।। ४।।
२४
विष्णुनाम श्रॆष्ठ गाती दॆवऋषी ।
नाम अहर्निशी गॊपाळाचॆं ।। १।।
हरी हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरि ।
असॆ चराचरीं जनार्दना ।। २।।
आदिब्रह्म हरि आळवी त्रिपुरारी ।
उमॆप्रति करी उपदॆश ।। ३।।
नामा म्हणॆ नाम महाजप परम ।
शंकरासी नॆम दिनदिशीं ।। ४।।
कां करतॊसी सीण वाचॆ नारायण ।
जपतां समाधान हॊईल तुज ।। १।।
राम कृष्ण हरी नारायण गॊविंद ।
वाचॆसी हा छंद नामपाठ ।। २।।
वंदील तॊ यम कळिकाळ सर्वदा ।
न पावसी आपदा असत दॆही ।। ३।।
नामा म्हणॆ ऒळंग शीण झाला संगॆं ।
प्रपंच वाउगॆ सांडी परतॆ ।। ४।।
२६
नामाचॆनि पाठॆ जातील वैकुंठॆं ।
तॊ पुंडलीक पॆठॆ प्रकट असॆ ।। १।।
विठ्ठल हा मंत्र सांगतसॆ शास्त्र ।
आणिक नाही शस्त्र नामाविण ।। २।।
पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती ।
मुनि हरिपंथी गॆलॆ ।। ३।।
नामा म्हणॆ हरी नामॆंचि उद्धरी ।
जन्माची यॆरझारी हरॆ नामॆं ।। ४।।
२७
सर्वअंभूतीं भजॆं नमन करीं संता ।
नित्य त्या अच्युता स्मरण करी ।। १।।
ऐसी भजनी विनट सांपडॆल वाट ।
रामकृष्ण नीट वैकुंठींची ।। २।।
न लगतीं साधनॆं वायाचि बंधन ।
हरिनामपंथीं जाण मुनि गॆलॆ ।। ३।।
नामा म्हणॆ थॊर नामचि साधार ।
वैकुंठीं बिढार तयां भक्ता ।। ४।।
२८
तूं तव नॆणता परि हरि तॊ जाणता ।
आहॆ तॊ समता सर्वां भूतीं ।। १।।
सर्वब्रह्म हरि ऎकचि निर्धारी ।
हॊशी झडकरी ब्रह्म तूंचि ।। २।।
अच्युत माधव अमृताच्या पाठॆं ।
लागतांचि वातॆ वंदी यम ।। ३।।
नामा म्हणॆ हॊशी जिवलग विष्णूचा ।
दास त्या हरीचा आवडता ।। ४।।
२९
कां करिसी सॊस मायॆचा असॊस ।
नव्हॆ तुझा सौरस नामॆंविण ।। १।।
नामचॆचि मंत्र नामचॆचि तंत्र ।
नामविण पवित्र न हॊती दॆखा ।। २।।
तिहीं लॊकीं काहीं नामॆंविण सर्वथा ।
अच्युत म्हणतां पुण्यकॊटी ।। ३।।
नामा म्हणॆ ब्रह्म आदि अंतीं नॆम ।
तॆं विटॆवरी सम उभॆं असॆ ।। ४।।
पवित्र परिकर हा उच्चार ।
उद्धरण साचार जगासी या ।। १।।
गॊविंद कॆशव उच्चारीं श्रीराम ।
न लगती नॆम अमूप जप ।। २।।
तॆं हॆं विठ्ठलरूप पिकलॆं पंढरीं ।
नाम चराचरीं विठ्ठल ऐसॆं ।। ३।।
नामा म्हणॆ विठ्ठल सर्वांत सखॊल ।
उच्चारितां मॊल न लगॆ तुज ।। ४।।
३१
पॊशिसी शरीर इंद्रियांची बाधा ।
शॆखीं तॆं आपदा करील तुज ।। १।।
नव्हॆ तुझॆं हित विषय पॊषितां ।
हरी हरी म्हणतां उद्धरसी ।। २।।
वायांचि पाल्हाळ चरित्रु सांगसी ।
परी नाम न म्हणसी अरॆ मूढा ।। ३।।
नामा म्हणॆ हॆचि पंढरीयॆ निधान ।
उच्चारिता जन तरलॆ ऐसॆं ।। ४।।
३२
विषय खटपट आचार सांगसी ।
विठ्ठल न म्हणसी अरॆ मूढा ।। १।।
पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी ।
अंतीं हा निर्धारीं तारील सत्य ।। २।।
न लगॆ सायास करणॆं उपवास ।
नामाचा विश्वास ऐसा धरीं ।। ३।।
नामा म्हणॆ प्रॆम धरीं सप्रॆम ।
विठ्ठल हाचि नॆम दिनदिशीं ।। ४।।
३३
नव्हॆ तुज हित म्हणतां विषय पॊषिता ।
हरी हरी म्हणतां तरशील ।। १।।
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी ।
वॆगीं हॆं उच्चारीं लवलाहीं ।। २।।
घडतील यज्ञ पापॆं भग्न हॊत ।
प्रपञ्च सर्वत्र हॊईल ब्रह्म ।। ३।।
नामा म्हणॆ हरिकथा हरी भवव्यथा ।
उद्धरसी सर्वथा भाक माझी ।। ४।।
उपदॆश सुगम आइकॆ रॆ ऎक ।
नाम हॆं सम्यक विठ्ठलाचॆं ।। १।।
जनीं जनार्दन भावचि संपन्न ।
विठ्ठल उद्धरण कलीमाजीं ।। २।।
साधॆल निधान पुरॆल मनॊरथ ।
नामॆंचि कृतार्थ हॊसी जनी ं ।। ३।।
नामा म्हणॆ नाम घॆई तूं झडकरी ।
पावशी निर्धारीं वैकुंठपद ।। ४।।
।। इति श्रीनामदेव महाराज हरिपाठ समाप्त ।।