sant muktabai gatha

विश्रांति मनाची निजशांति साची – संत मुक्ताबाई अभंग

विश्रांति मनाची निजशांति साची – संत मुक्ताबाई अभंग


विश्रांति मनाची निजशांति साची ।
मग त्या यमाची भेटी नाहीं ॥ १ ॥
अधिकारी मन मग सारी स्नान ।
रोकडेंचे साधन आलें हाता ॥ २ ॥
साधिलें साधन नित्य अनुष्ठान ।
चित्तीं नारायणमंत्र जपे ॥ ३ ॥
मुक्ताई प्रवीण नारायण धन ।
नित्य मंत्र स्नान करीं वेगीं ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *