मुक्तपणें ब्रीद बाधोनियां द्विज ।
नेणती ते बीज केशव हरी ॥ १ ॥
ज्याचेनि मुक्तता सर्वही पै मुक्त ।
करूनियां रत न सेविती ॥ २ ॥
वेदीं बोलियेले ब्रह्मार्पणभावें ।
सदा मुक्त व्हावें अरे जना ॥ ३ ॥
मुक्ताई मुक्त हरिनाम सेवित ।
अवघेचि मुक्त सेवितां हरी ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.