अंतर बाह्य निकें सर्व इंद्रियांचे चोज – संत मुक्ताबाई अभंग
अंतर बाह्य निकें सर्व इंद्रियांचे चोज ।
निजीं निजबीज एकतत्त्व ॥ १ ॥
आदि नाहीं अनादि नाहीं ।
तें रूप पाही अविट बाईये ॥ २ ॥
मुक्ताई संजीवन तत्त्वता निर्गुण ।
आकार सगुण प्रपंचींचा ॥ ३ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.