वरिले माळी एक बहुधा व्याली – संत माणकोजी बोधले अभंग
वरिले माळी एक बहुधा व्याली ।
फळलिया विण पाच पिळती सजाकी ॥१॥
ते मुखविण दुध प्याली रे ।
पायाविण वापरली रे ।
ते दावियाविण बांधली रे ॥ २॥
बोधला म्हणे गुरुखुणे ओळखिली ।
ते संतांचे वाडी कोंडिली रे ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
वरिले माळी एक बहुधा व्याली – संत माणकोजी बोधले अभंग