सांगड बांधारे – संत माणकोजी बोधले अभंग
सांगड बांधारे भक्तीची ।
रघुनाथ नामाची ॥१॥
लाटा उसळती विषयाच्या ।
भवत्या प्रपंचाच्या ॥ २॥
माणकोजी बोधला बोधला ।
हरिनामी रंगला ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
सांगड बांधारे – संत माणकोजी बोधले अभंग