गुज गोप्ये गोष्टी – संत माणकोजी बोधले अभंग
गुज गोप्ये गोष्टी।
हो त्या तुझे पोटी ।
त्या त्वा जगजेठी सांगितल्या ॥१॥
ऐसा तु आम्हासि कृपाळु जालासि ।
जैसा पांडवांसि वेळा आतु ॥२॥
बोधला म्हणे देवा तू दीनांचा दयाळू ।
कोवळा कैवल्ये केले बापा ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
गुज गोप्ये गोष्टी – संत माणकोजी बोधले अभंग