चालता पंढरीची वाट – संत माणकोजी बोधले अभंग
चालता पंढरीची वाट ।
पुण्ये जोडली अनंत कोटी ॥१॥
मग पावलिया पंढरीसी ।
अनंत कोटे पुण्यरासी ॥२॥
देता हरिनामाची हाक ।
महा पातके घेती धाक ॥ ३ ॥
हाती वाजलिया टाळी ।
रंगी नाचतो वनमाळी ॥४॥
बोधला म्हणे आनंद जाला ।
विठोबा आपोआप आला ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
चालता पंढरीची वाट – संत माणकोजी बोधले अभंग