संत कर्ममेळा अभंग

झालों परदेशी एकटा येकला – संत कर्ममेळा

झालों परदेशी एकटा येकला – संर्ममेळा


झालों परदेशी एकटा येकला ।
परी तुझा अंकिला दास देवा ॥१॥
आतां बुझावण करणें तुम्हांसी ।
मी तो पायांपासी ठाव मागे ॥२॥
मोकलितां तुम्ही कोण पुसे मज ।
थोरीव सहज बुडालीसे ॥३॥
कर्ममेळा म्हणे आतां दंडवत ।
करा माझें हित तुम्ही दिवा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

झालों परदेशी एकटा येकला – संत कर्ममेळा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *