उचित अनुचित आमुचे भागासी – संत कर्ममेळा

उचित अनुचित आमुचे भागासी – संर्ममेळा


उचित अनुचित आमुचे भागासी ।
आलें ह्रषीकेशी वाटतसे ॥१॥
तुम्हांसी विसर पडियेलासे माझा ।
हें तंव केशीराजा कळलें मज ॥२॥
नागवें उघडें वागविलें खांदीं ।
म्हणोनी उपाधी सांडियेली ॥३॥
कर्ममेळा म्हणे नाम हें चांगलें ।
गोडा गोडावलें गोडपणें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उचित अनुचित आमुचे भागासी – संत कर्ममेळा