विषयाचे संगतीं – संत कान्होपात्रा अभंग

विषयाचे संगतीं – संत कान्होपात्रा अभंग


विषयाचे संगतीं ।
नाश पावलें निश्चिती ।। १ ।।
भगें पडली इंद्राला ।
भस्मासूर भस्म झाला ।। २ ।।
चंद्रा लागला कलंक ।
गुरुपत्नीसी रतला देख ||३||
रावण मुकला प्राणासी ।
कान्होपात्रा ह्मणे दासी ।।४।।


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विषयाचे संगतीं – संत कान्होपात्रा अभंग