पतित पावन ह्मणविसी आधी । तरी का उपाधि भक्तांमागें ।।१।। तुझे म्हणवितां दुर्जे अगसंग । उणेपणा सांग कोणाकडे ।।२।। सिंव्हाचें भातुकें जंबुक पे नेतां । थोराचिया माथां लाज वाटे ।।३।। ह्मणे कान्होपात्रा देह समर्पण करवा । जतन ब्रिदासाठी ॥४॥