घ्या रे घ्या मुखी नाम – संत कान्होपात्रा अभंग
घ्या रे घ्या मुखी नाम ।
अंतरी धरोनिया प्रेम ।।१।।
माझा आहे भोळा बाप ।
घेतो ताप हरोनि ।।२।।
आपुलिया नामासाठी ।
धावे संकटी लवलाहे ।।३।।
घ्यारे घ्यारे अनुभव ।
कान्होपात्रेचा माधव ।।४।।
घ्या रे घ्या मुखी नाम ।
अंतरी धरोनिया प्रेम ।।१।।
माझा आहे भोळा बाप ।
घेतो ताप हरोनि ।।२।।
आपुलिया नामासाठी ।
धावे संकटी लवलाहे ।।३।।
घ्यारे घ्यारे अनुभव ।
कान्होपात्रेचा माधव ।।४।।
अभंगाचा अर्थ काय आहे