ज्ञान वैराग्य भजलीं न तुमतें । आमुतें पंढरीनाथें न विसरीजे ।।१।। दंभ प्रपंच भजली न तुमतें । आमुतें पंढरीनाथें न विसरीजे || २ || विनवी कान्होपात्रा पंढरीरायातें । आमुतें पंढरीनाथे विसरीजे ।।३।।