बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥१॥ एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केलीं आम्हां ॥२॥ कान्हा म्हणे का रे निष्कम दिखिलें । म्हणोनी मना आले करितोसी ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.