आम्ही जालों बळिवंत – संत कान्होबा अभंग – ४६
आम्ही जालों बळिवंत – संत कान्होबा अभंग – ४६
आम्ही जालों बळिवंत । होऊनिया शरणागत ॥१॥
केला घरांत रिघावा । ठायीं पीडियेला ठेवा ॥२॥
हातां चढलें धन । वर्णिता लक्षण रे देवा ॥३॥
मन जालें उन्मन । अनुपम ग्रहण ।
तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥४॥
कलिमहिमा
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आम्ही जालों बळिवंत – संत कान्होबा अभंग – ४६