Skip to content
म्हणसी दावीन अवस्था – संत कान्होबा अभंग – ४५
म्हणसी दावीन अवस्था । तैसें नकोरे अनंता ॥१॥
होऊनियां साहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥२॥
मृगजळाचियापरी । तैसें न करावें हरी ॥३॥
तुकयाबंधु म्हणे हरी । कामा नये बाह्मात्कारी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
म्हणसी दावीन अवस्था – संत कान्होबा अभंग – ४५