मन उतावीळ – संत कान्होबा अभंग – ४३संत कान्होबा राय मन उतावीळ – संत कान्होबा अभंग – ४३ मन उतावीळ । झालें न राहे निश्चळ ॥१॥ दे रे भेटी पंढरीराया । उभारोनि चारी बाह्मा ॥२॥ सर्वाग तळमळी । हात पाय रोमावळी ॥३॥ तुकयाबंधु म्हणे कान्हा । भुक लागली नयना ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. मन उतावीळ – संत कान्होबा अभंग – ४३