चित्तीं बैसलें चिंतन – संत कान्होबा अभंग – ३९

चित्तीं बैसलें चिंतन – संत कान्होबा अभंग – ३९

चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥
नलगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥२॥
हरपला द्वैतभाव । तेणें देहचि झाला वाव ॥३॥
तुकयाबंधु म्हणे आम्ही । झालों निष्काम ये कामीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चित्तीं बैसलें चिंतन – संत कान्होबा अभंग – ३९