धींदधींद तुझ्या करीन – संत कान्होबा अभंग – १२

धींदधींद तुझ्या करीन – संत कान्होबा अभंग – १२

धींदधींद तुझ्या करीन चिंधड्या ।
ऐसें काम वेड्या जाणितलें ॥१॥
केली तरी बरें मज भेटी भावास ।
नाहीं तरी नास आरंभिला ॥२॥
मरावें मारावें या आलें प्रसंगा ।
बरें पांडुरंगा कळलें सावें ॥३॥
तुकयाबंधु म्हणे तुझी माझी उरी ।
उडाली न धरीं भांड कांहीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धींदधींद तुझ्या करीन – संत कान्होबा अभंग – १२