पेंधा म्हणे हृषीकेशी – संत कान्हो पाठक अभंग – ५
पेंधा म्हणे हृषीकेशी – संत कान्हो पाठक अभंग – ५
पेंधा म्हणे हृषीकेशी ।
आरुष बोबडें हें परियेसीं ॥१॥
या रे नाचों अवघे जन ।
गावों हरिनाम कीर्तन ||२||
कान्हो पाठक बागडा ।
प्रेमे नाचे वैष्णवां पुढां ।।३।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
पेंधा म्हणे हृषीकेशी – संत कान्हो पाठक अभंग – ५