Categories: जनाबाई

द्वारकेच्या राया – संत जनाबाई अभंग – ८८

द्वारकेच्या राया – संत जनाबाई अभंग – ८८


द्वारकेच्या राया ।
बुद्धि देगा नाम गाया ॥१॥
मतिमंद तुझी दासी ।
ठाव देंई चरणांपासीं ॥२॥
तुझे पदरीं पडलें खरी ।
आतां सांभाळ करीं हरी ॥३॥
न कळे हरीची करणी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

द्वारकेच्या राया – संत जनाबाई अभंग – ८८