सोंग सोंगा जाय – संत जनाबाई अभंग – ७०जनाबाई सोंग सोंगा जाय – संत जनाबाई अभंग – ७० सोंग सोंगा जाय । नवल जाउनी हांसताहे ॥१॥ हांसोनियां बडवी टिरी । कोण नाठवी हे परी ॥२॥ हा नाठवी आपणा । म्हणे जनी भुललें जाणा ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. सोंग सोंगा जाय – संत जनाबाई अभंग – ७०