Categories: जनाबाई

विठ्‌ठलाचा छंद – संत जनाबाई अभंग – ६७

विठ्‌ठलाचा छंद – संत जनाबाई अभंग – ६७


विठ्‌ठलाचा छंद ।
वाचे गोविंद गोविंद ॥१॥
हाचि बोला हो सिद्धांत ।
देव सांगे हो धादांत ॥२॥
जनी म्हणे सांगेन आतां ।
कृपें ऐका पंढरिनाथा ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विठ्‌ठलाचा छंद – संत जनाबाई अभंग – ६७