विठ्ठलाचा छंद – संत जनाबाई अभंग – ६७जनाबाई विठ्ठलाचा छंद – संत जनाबाई अभंग – ६७ विठ्ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥१॥ हाचि बोला हो सिद्धांत । देव सांगे हो धादांत ॥२॥ जनी म्हणे सांगेन आतां । कृपें ऐका पंढरिनाथा ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. विठ्ठलाचा छंद – संत जनाबाई अभंग – ६७