ऐसी कीर्तनाची गोडी – संत जनाबाई अभंग – ६५
ऐसी कीर्तनाची गोडी । वैकुंठींहुनी घाली उडी ॥१॥ आपण वैकूंठींच नसे । भक्तापासीं जाण वसे ॥२॥ जनी म्हणे कृपानिधी । भक्तभावाची मांदी शोधी ॥३॥
Meaning of marathi
View Comments
Meaning of marathi