Categories: जनाबाई

हाटीं जायाचि तांतडी – संत जनाबाई अभंग – ६३

हाटीं जायाचि तांतडी – संत जनाबाई अभंग – ६३


हाटीं जायाचि तांतडी ।
नामा होता पैल थडी ॥१॥
म्हणे जा गे आणा त्यासी ।
नाहीं तरी मी उपवासी ॥२॥
जनी धांवत चालली ।
मागें विठ्‌ठल माउली ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हाटीं जायाचि तांतडी – संत जनाबाई अभंग – ६३