बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

दळण्याच्या भिषें – संत जनाबाई अभंग – ४१

दळण्याच्या भिषें – संत जनाबाई अभंग – ४१


दळण्याच्या भिषें ।
विठ्‌ठल सावकाशें ॥१॥
देहबुद्धीचें वैरण ।
द्वैत खंडारे निसून ॥२॥
एकलीच मातां ।
दुजा साद उमटतां ॥३॥
कोण तुझे बरोबरी ।
साद देतो निरंतरी ॥४॥
खूण कळली नामदेवा ।
विठ्‌ठल श्रोता जनीच्या भावा ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दळण्याच्या भिषें – संत जनाबाई अभंग – ४१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *