चिंतनीं चित्ताला – संत जनाबाई अभंग – ३५०जनाबाई चिंतनीं चित्ताला – संत जनाबाई अभंग – ३५० चिंतनीं चित्ताला । लावी मनाच्या मनाला ॥१॥ उन्मनीच्या मुखा आंत । पांडुरंग भेटी देत ॥२॥ कवटाळुनी भेटी पोटीं । जनी ह्मणे सांगूं गोष्टी ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. चिंतनीं चित्ताला – संत जनाबाई अभंग – ३५०