धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतीत उद्धरिले ॥१॥ धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ । तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥ धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव । त्याचे पाय देव आह्यां भेटी ॥३॥ नामयाची जनी पालट पैं झाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥
सुदेवाडसर पी़ जी.मला आत्मज्ञन मानवीदेहयावरील अंभग व पदे पाहिजे
View Comments
सुदेवाडसर पी़ जी.मला आत्मज्ञन मानवीदेहयावरील अंभग व पदे पाहिजे