अहो द्रौपदीच्या बंधू – संत जनाबाई अभंग – ३४
अहो द्रौपदीच्या बंधू ।
तारक देवा कृपासिंधू ॥१॥
पांचाळीसी वस्त्रें देत ।
पुरवितो जगन्नाथ ॥२॥
जनी म्हणे भाग्यवंत ।
तिच्या भावाचा अंकित ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अहो द्रौपदीच्या बंधू – संत जनाबाई अभंग – ३४