Categories: जनाबाई

अहो देवा हरिहर – संत जनाबाई अभंग – ३३६

अहो देवा हरिहर – संत जनाबाई अभंग – ३३६


अहो देवा हरिहर ।
उतरीं आह्यां भवपार ॥१॥
देवा आह्मी तुझे दास ।
करुं वैकुंठीं वो वास ॥२॥
जनी म्हणे कल्पवृक्ष ।
देव दृष्‍टासी पैं भक्ष ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अहो देवा हरिहर – संत जनाबाई अभंग – ३३६