अहो देवा हरिहर – संत जनाबाई अभंग – ३३६जनाबाई अहो देवा हरिहर – संत जनाबाई अभंग – ३३६ अहो देवा हरिहर । उतरीं आह्यां भवपार ॥१॥ देवा आह्मी तुझे दास । करुं वैकुंठीं वो वास ॥२॥ जनी म्हणे कल्पवृक्ष । देव दृष्टासी पैं भक्ष ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. अहो देवा हरिहर – संत जनाबाई अभंग – ३३६