बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

माय मेली बाप मेला – संत जनाबाई अभंग – ३३१

माय मेली बाप मेला – संत जनाबाई अभंग – ३३१


माय मेली बाप मेला ।
आतां सांभाळीं विठ्‌ठला ॥१॥
मी तुझें गा लेकरुं ।
नको मजशीं अव्हेरूं ॥२॥
मतिमंद मी तुझी दासी ।
ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥
तुजविण सखे कोण ।
माझें करील संरक्षण ॥४॥
अंत किती पाहासी देवा ।
थोर श्रम झाला जीवा ॥५॥
सकळ जिवाच्या जीवना ।
ह्मणे जनी नारायणा ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माय मेली बाप मेला – संत जनाबाई अभंग – ३३१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *