योग न्यावा सिद्धी – संत जनाबाई अभंग – ३३०
योग न्यावा सिद्धी ।
सकळ गुणाचिया निधी ॥१॥
अरुपाच्या रुपा ।
साब राजाचिया जपा ॥२॥
ब्रह्मियाचा ताता ।
ह्मणे जनी पंढरिनाथा ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
योग न्यावा सिद्धी – संत जनाबाई अभंग – ३३०