योग न्यावा सिद्धी – संत जनाबाई अभंग – ३३०जनाबाई योग न्यावा सिद्धी – संत जनाबाई अभंग – ३३० योग न्यावा सिद्धी । सकळ गुणाचिया निधी ॥१॥ अरुपाच्या रुपा । साब राजाचिया जपा ॥२॥ ब्रह्मियाचा ताता । ह्मणे जनी पंढरिनाथा ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. योग न्यावा सिद्धी – संत जनाबाई अभंग – ३३०