Categories: जनाबाई

शिणल्या बाह्या आतां – संत जनाबाई अभंग – ३२९

शिणल्या बाह्या आतां – संत जनाबाई अभंग – ३२९

शिणल्या बाह्या आतां ।
येऊनियां लावीं हाता ॥१॥
तूं मार्झे वो माहेर ।
काय पहातोसी अंतर ॥२॥
वोंवाळुनी पायां ।
जिवेंभावें पंढरिराया ॥३॥
धर्म ताता धर्म लेंकी ।
ह्मणे जनी हें विलोकीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शिणल्या बाह्या आतां – संत जनाबाई अभंग – ३२९